आज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाची आवड अजूनही जास्त प्रमाणात रुजवण्यासाठी, अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी आणि अधिकाधीक गुण मिळवण्यासाठी, ई लर्निंग व्हिडिओ तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणे ही आजच्या काळाची गरज बनत चाललेली आहे. फ्रींडिया(FREENDIA) मार्फत महाराष्ट्रातील महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या मराठी, इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मेडीयमच्या 28 लाख विद्यार्थ्यांसाठी फ्रींडिया मार्फत चालू वा पुढील शैक्षणिक वर्षाचा ई लर्निंग व्हिडिओ अभ्यासक्रम मोफत वाटप करण्यात येणार आहे. बुकिंगच्या वेळी पालक/विद्यार्थी चालू किंवा पुढील वर्षाचे अभ्यासक्रमाची निवड करू शकतात. समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी फ्रींडिया आज महाराष्ट्रभर कार्य करीत आहे. गरिबातील गरीब असो वा श्रीमंतातील श्रीमंत असो असा कोणताही भेदभाव न करता सर्वांपर्यंत योग्य शिक्षण पोहोचवण्यासाठी गेले सहा वर्ष फ्रींडियाची टीम कार्यरत आहे. या सहा वर्षाच्या काळात विकास, रचनात्मक कार्य, तळागाळापर्यंत केलेला मार्केटचा अभ्यास यावरून फ्रींडिया टीमच्या असे लक्षात आले आहे की, “शिक्षण हे प्रत्येकाच्या हक्काचे आहे. शिक्षण क्षेत्रात चाललेल्या घडामोडींमुळे त्याचा लाभ मात्र प्रत्येक खेडोपाडी, आदिवासी पाडे, गरजू विद्यार्थी, गरीब मुले व मुली ह्यांच्या पर्यंत पोहोचत नाही”, हे सर्व खेड्यातील,आदिवासी वा गरीब विद्यार्थी योग्य शिक्षणापासून वंचित राहत आहेत. जर आपणास खरोखर राज्याची व राष्ट्राची शैक्षणिक व सर्वांगीन उन्नती करावयाची असल्यास या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत योग्य शैक्षणिक व्यवस्था पोहोचणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी, ट्युशन फी परवडेलच असे नाही,यावर उपाय व सामाजिक बांधिलकी या नात्याने फ्रींडिया काही अल्पशा अटींवर सर्वांपर्यंत मान्यताप्राप्त ऑनलाईन/ऑफलाईन महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम मोफत वाटण्याचे कार्य करणार आहे.
२१ ऑक्टोबर २०२० रोजी फ्रींडियाच्या मेंबर पोर्टलवर वाटपाची नोंदणी सुरु होणार आहे. फस्ट कम फस्ट सर्व्ह बेसिस वर ही वाटप केली जाणार आहे. फ्रींडियाच्या वतीने सर्व गरजूंना विनंती आहे की इच्छुक फ्रींडिया मेंबर पालकांनी आपली पाल्याची नोंदणी दिलेल्या दिवसानंतर जमेल तितक्या लवकर करावी.

booking Started

 
 

registration procedure

  1. सर्व प्रथम आपणास भेटलेल्या रेफेरल कोड द्वारे रेजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  2. रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर मेंबर स्टोअर मधून फ्रींडिया मेम्बरशिप बुक करा. (रेजिस्ट्रेशन कशी करावी याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा)
  3. मेम्बरशिप बुक केल्यानंतर आपणास एक लिंक भेटेल जिथे आपण ई लर्निंग व्हिडिओ अभ्यासक्रम मिळवण्यासाठी नोंदणी करू शकतात.